Arogya Vibhag Bharti 2024 | तालुका आरोग्य विभाग मध्ये नवीन पदासाठी भरती सुरू!
Arogya Vibhag Bharti 2024: नमस्कार मित्रांनो! तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे. या ब्लॉगमध्ये आपण तालुका आरोग्य विभाग भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. पूर्ण ब्लॉग वाचल्यावर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती नीट कळेल. तर चला या ब्लॉगला सुरुवात करूया.
Arogya Vibhag Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो, तालुका आरोग्य विभागात भरतीला सुरुवात झालेली आहे. येथे नवीन पदांची भरती सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला वेतन 20,000 ते 30,000 रुपये मिळणार आहे. आता आपण यामध्ये PDF मधील जाहिरात कशी करायची याबद्दलची सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर चला सविस्तर माहिती जाणून घेऊया.
MSRTC New Bharti 2024: एसटी महामंडळामध्ये विविध पदांसाठी 10वी + ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी भरती
Arogya Vibhag Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरती विभाग: राष्ट्रीय आरोग्य अभियान हे तुमचे भरती विभाग असणार आहे. यांच्याद्वारे जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.
- भरती प्रकार: आरोग्य विभागामध्ये तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार आहे.
- पदाचे नाव: पदाचे नाव हे संपूर्ण PDF मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व माहिती वाचू शकता.
- शैक्षणिक पात्रता: वेगवेगळ्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आवश्यक असणार आहे.
- पगार: दर महिन्याला तुम्हाला 20,000 ते 40,000 रुपये पगार दिला जाणार आहे. याची संपूर्ण माहिती PDF मध्ये दिलेली आहे. अधिकृत वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
- अर्ज पद्धत: ही ऑफलाइन पद्धतीने करू शकणार आहात.
- निवड प्रक्रिया: तुमची निवड ही मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे, म्हणजेच इंटरव्यू होणार आहे.
- वयोमर्यादा: 70 वर्षापर्यंत वय असलेला कोणताही उमेदवार या जॉबसाठी योग्य आहे.
- नोकरी ठिकाण: नोकरीचे ठिकाण हिंगोली जिल्हा असणार आहे.
- मुलाखतीची तारीख: 10 व 15 जुलै 2024 ही तुमची मुलाखतीची तारीख ठरविण्यात आलेली आहे.
- मुलाखतीचा पत्ता: शल्य चिकित्सालय कार्यालय, जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र.
आशा आहे की या माहितीने तुम्हाला Arogya Vibhag Bharti 2024 बद्दल सविस्तर माहिती मिळाली असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Official Website | Arogya Vibhag |
Leave a Reply